३ रुपयाच्या तिकिटाने मिळवून दिले ३ कोटी | 30 Years of Ashi hi Banwa Banwi | Lakshmikant Berde, Ashok Saraf
2019-10-01 4
23 सप्टेंबर 1988 साली आलेल्या अशी ही बनवबनवी या सिनेमाला आज 30 वर्ष पूर्ण झाली पण अजूनही तो सिनेमा आपल्यात ताजा आहे. पहा या सिनेमाच्या आठवणींना खास उजाळा. Reporter- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.